…अन् Traffic मध्ये चक्क Express अडकली; लाखो Views असलेला Video पाहिला का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Train Stuck In Traffic: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा 25 सेकंदांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमध्ये शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून हजारो रिट्वीट करण्यात आले आहेत.

Related posts