अचानक अदानींची भेट घेण्यामागील कारण शरद पवारांनी सांगितलं; म्हणाले, "सिंगापुरचं एक.."

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Gautam Adani Meet: गुरुवारी रात्री अचानक शरद पवारांच्या घराबाहेर गौतम अदानींच्या गाड्यांच्या ताफा दिसून आला. गौतम अदानी आणि शरद पवारांची जवळजवळ अर्धातास भेट झाली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं.

Related posts