'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?', मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका मुस्लिम तरुणीशी गैरवर्तणूक करत त्याचा व्हिडिओ बनवल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Related posts