पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.

Read More

भंगारवाला ते 148729 कोटींचा मालक! मुंबईत आल्यानंतर नशीब पालटलं; 9 उद्योग बुडाले पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Businessman Inspirational Story: भांगार खरेदी विक्रीचा व्यवसाय ते 16 हजार कोटींचा मालक किंवा एकूण 1 लाख 48 हजार 729 कोटींचा उद्योगाचा डोलारा उभा करणारी व्यक्ती असा प्रवास करणारी भारतीय व्यक्ती कोण हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? याच उद्योजकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भारतामधील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे अनिल अग्रवाल (Anil Agarwal)! ब्रिटनमधील केंम्ब्रीज विद्यापीठामध्ये नुकतेच अनिल अग्रवाल यांना विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. वेदान्ता रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा असलेले अनिल अग्रवाल हे काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात अचानक चर्चेत…

Read More