High Uric Acid And Gout Problem Home Remedy Overnight Soaked Black Raisins How To Use It; Uric Acid ने सांधेदुखीचा त्रास वाढला असेल तर वापरा हे काळे ड्रायफ्रूट, मिळेल कमालीचा आराम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​युरिक अ‍ॅसिडसाठी उपाय युरिक अ‍ॅसिडसाठी बाजारामध्ये अनेक औषधंही उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर त्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता. हेल्थ एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, खाण्यापिण्यात काही विशिष्ट बदल करून तुम्ही युरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण मिळवू शकता. यासाठी काळ्या मनुका उपयोगी ठरतात. काळ्या मनुकांमध्ये असणारे कार्ब्स, प्रोटीन, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, लोह आणि विटामिन सी हे अत्यंत उपयोगी ठरते. हाडांच्या मजबूतीसाठी याचा अधिक फायदा मिळतो. कसा मिळतो काळ्या मनुकांचा फायदा काळ्या मनुकांमध्ये अनेक पोषक तत्व असून हाडांच्या बळकटीसाठी तुम्ही नियमति रात्री भिजवलेल्या…

Read More