Underwir Bra 5 Worst Side Effects its really Support Sagging breast what is the truth; सैल आणि लटकणाऱ्या ब्रेस्टकरिता वापरणाऱ्या Underwire Bra ने कॅन्सर होतो का, काय आहे खरे कारण अंडरवायर ब्रा वापरण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​अंडरवायर ब्रा म्हणजे काय? अनेक मुली किंवा स्त्रिया स्तनाच्या चांगल्या आकारासाठी अंडरवायर ब्रा घालणे पसंत करतात. या घट्ट ब्रा मध्ये कपाखाली एक प्रकारची वायर असते. या वायरचे काम स्तनाला आधार देण्याचे असते. ही ब्रा प्लॅस्टिक मटेरिअलपासून बनवण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात. ​(वाचा – Teeth Whitening : औषधं, टूथपेस्ट सोडा..4 फळांनी दातांवरचा पिवळा थर आणि काळ्या हिरड्या स्वच्छ करा, नैसर्गिक उपाय) ​शारीरिक त्रास होतो​ अंडरवायर ब्रामुळे सपोर्ट मिळतो खरा पण यामुळे रिपकेच म्हणजे बरगड्यांवर ताण येतो. यामुळे ब्लड सर्क्युलेशनचा धोका निर्माण…

Read More