Underwir Bra 5 Worst Side Effects its really Support Sagging breast what is the truth; सैल आणि लटकणाऱ्या ब्रेस्टकरिता वापरणाऱ्या Underwire Bra ने कॅन्सर होतो का, काय आहे खरे कारण अंडरवायर ब्रा वापरण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​अंडरवायर ब्रा म्हणजे काय?

​अंडरवायर ब्रा म्हणजे काय?

अनेक मुली किंवा स्त्रिया स्तनाच्या चांगल्या आकारासाठी अंडरवायर ब्रा घालणे पसंत करतात. या घट्ट ब्रा मध्ये कपाखाली एक प्रकारची वायर असते. या वायरचे काम स्तनाला आधार देण्याचे असते. ही ब्रा प्लॅस्टिक मटेरिअलपासून बनवण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात.

​(वाचा – Teeth Whitening : औषधं, टूथपेस्ट सोडा..4 फळांनी दातांवरचा पिवळा थर आणि काळ्या हिरड्या स्वच्छ करा, नैसर्गिक उपाय)

​शारीरिक त्रास होतो​

​शारीरिक त्रास होतो​

अंडरवायर ब्रामुळे सपोर्ट मिळतो खरा पण यामुळे रिपकेच म्हणजे बरगड्यांवर ताण येतो. यामुळे ब्लड सर्क्युलेशनचा धोका निर्माण होतो. एवढेच नव्हे तर हार्मोन्सचे संतुलन बिघडतात. तसेच अंडरवायर ब्रा घातल्याने तुम्हाला वेदना होऊ शकतात. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की अंडरवायर जास्त घट्ट नसावे, अंडरवायर ब्राची रचना स्तनाला चिकटलेली असते, ज्यामुळे तुम्हाला इतर ब्राच्या तुलनेत जास्त वेदना होऊ शकतात.

​(वाचा – श्रीश्री रवीशंकर यांनी सांगितलेले अल्कलाइन पाणी म्हणजे काय? लठ्ठपणा ते कोलेस्ट्रॉल, सगळेच आजार राहतील आटोक्यात)

​अडचण वाटणे

​अडचण वाटणे

अंडरवायर ब्राला वायरचा आधार आहे आणि कप कडक आहे, त्यामुळे तुम्ही पातळ कापड घातल्यास त्याची बाह्यरेखा दिसेल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.अंडरवायर ब्रा घातल्याने तुम्हाला जड वाटू शकते. मटेरियल आणि उंचावलेल्या कपांमुळे तुम्हाला आकुंचन जाणवू शकते.तुम्ही ही ब्रा जास्त काळ घालू शकत नाही.

​(वाचा – नसांमधील LDL Cholesterol कमी करण्यासाठी प्यायलाच हवेत २ हर्बल टी, डायबिटिसही राहील कंट्रोलमध्ये )​

​त्वचा संक्रमण​

​त्वचा संक्रमण​

अंडरवायर ब्रा सिंथेटित असते त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच ही ब्रा लवकर साफ होत नाहीत आणि घाणेरडे असल्यामुळे तुम्हाला त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. अंडरवायर ब्रा जास्त धुण्याने त्याच्या तारा निघून जातात, त्यामुळे ना ती नीट साफ करता येते ना त्यामुळे होणारे संक्रमण टाळता येते.

​​(वाचा – पावसाळ्यात या ८ सुपरफूड पदार्थांनी वाढवा इम्युनिटी, ताप-सर्दी-खोकल्यासारखे आजार राहतील दूर)

​अंडरवायरने ब्रेस्ट कॅन्सर होतो का?​

​अंडरवायरने ब्रेस्ट कॅन्सर होतो का?​

अंडरवायर ब्रा घट्ट असतात आणि घट्ट-फिटिंग ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, तज्ज्ञांचे असेही मत आहे की, अंडरवायर ब्रा घातल्याने लिम्फ नोड्सवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

हात वर करून ब्रा तिच्या जागेवरून हलत आहे की नाही किंवा ती आरामदायी आहे की नाही हे तपासावे. केवळ अंडरवायर परिधान केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो असे कोणतेही पुरावे नसले तरी, घट्ट ब्रा घातल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

​​(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितल्या त्या ५ चुका, ज्यामुळे टिचभरही कंबर कमी होत नाही.. Weight Lossपेक्षा नुकसानच जास्त)

स्तन मोठे असतील तर अंडरवायर ब्रा घालू नका

स्तन मोठे असतील तर अंडरवायर ब्रा घालू नका

जर तुम्ही अंडरवायर्ड ब्रा घातली तर ती तुम्हाला काही वेळातच त्रास होऊ लागतो कारण ती सामान्य ब्राच्या तुलनेत आरामदायी नसते. डज्या महिलांचे स्तन मोठे आहेत त्यांनी अंडरवायर ब्रा निवडू नये. अंडरवायर ब्राचे मधले पॅनल मोठे किंवा रुंद असल्याशिवाय ती घालणे टाळा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts