6 Home Remedies Foods For LDL Bad Cholesterol Level Control And Reduce Heart Attack Stroke Risk; एलडीएल खराब कोलेस्ट्रॉल काढून हार्ट अटॅक स्ट्रोक अर्धांगवायूचा झटका टाळण्यासाठी ६ घरगुती उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आहारात या पदार्थांचा समावेश करा सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट कमी असलेल्या गोष्टी खाणे टाळा. प्रक्रिया केलेले अन्न, तळलेले अन्न, मांस, चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ यांसारखे कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी करा. मेडीलाइन प्लसच्या रिपोर्टनुसार, फळे, भाज्या, कडधान्ये, प्रथिने (जसे की पोल्ट्री आणि मासे), आणि हेल्दी फॅट (जसे की ऑलिव्ह ऑईल, एव्होकॅडो आणि नट्स) यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश करावा. (वाचा :- Protein Food : श्रावणात चिकन-अंडी निश्चिंतपणे सोडा, हे 5 देसी पदार्थ नॉनव्हेजच्या तोडीस तोड चव व प्रोटीन देतील)​ व्यायाम आवर्जून करा व्यायामामुळे एचडीएल कोलेस्टेरॉल…

Read More