How To Get Younger Look At Age 60 Know 2 Health Tips; ६० व्या वर्षीही दिसाल तरूण आणि आकर्षक, करा फक्त ही २ कामं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) झोपण्याची योग्य वेळ तुम्ही रोज वेगवेगळ्या वेळी झोपत असाल आणि उठत असाल तर तुमचे आरोग्य लवकर खराब होऊ शकते. हो हे खरं आहे. रूबिकाने सांगितल्याप्रमाणे, आरोग्यासाठी केवळ योग्य झोप आवश्यक नाही तर वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणंदेखील महत्त्वाचं आहे. झोप आपल्यासाठी वरदान असते, यामुळे मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. (वाचा – परफेक्ट फिगरसाठी मसाबा गुप्ता खाते या पदार्थाचं धिरडं, जाणून जबरदस्त फायदे) चांगल्या झोपचे आरोग्याला फायदे योग्य वेळी झोपून सकाळी लवकर उठल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. झोपेचे फायदे जाणून…

Read More