उद्यापासून सलग 6 दिवस बँका राहणार बंद, ATM मध्ये जाणवू शकतो पैशांचा तुटवडा; आताच पाहून घ्या यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवाळीचा सण आला असून, संपूर्ण देशभरात यानिमित्ताने उत्साह आहे. बाजारांमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी उसंडून वाहत आहे. घराची सजावट, फराळ यामध्ये सगळे व्यग्र असल्याने इतर कामं बाजूला ठेवण्यात आली आहेत. पण जर तुमचं बँकेशी संबंधित एखादं काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण बँका सलग 6 दिवस बंद असणार आहेत. म्हणजेच तुमच्या बँकेच्या शाखेत कोणतीही कामं होणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने महिन्याच्या सुरुवातीला आपल्या वेबसाईटवर Banking Holiday ची यादी जाहीर केली होती. ही यादी प्रत्येक राज्यातील सणांवर आधारित असते. नोव्हेंबर महिन्यातील बँक हॉलिडेच्या यादीनुसार, 10…

Read More

उद्यापासून गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त? मोदी सरकारकडू मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) महागाईने त्रासलेल्या जनतेला केंद्र सरकार मोठा दिला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरच्या दराचा आज आढावा घेण्यात आला.…

Read More