इंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indonesia Ferry Sinking: इंडोनेशियात पुन्हा एकदा समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. सोमवारी सुलावेसी बेटावर एक बोट बुडाल्याने 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 19 जण बेपत्ता आहेत. बचावपथक घटनास्थळी दाखल झालेलं असून, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात आहे. बोट उलटली तेव्हा त्यामध्ये एकूण 40 प्रवासी होते. यामधील 6 प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मागील एप्रिल महिन्यात रियाऊ प्रांतात बोट बुडाल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रीय तपास आणि बचाव पथकानुसार, इंडोनेशियामधील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, सोमवारी सुलावेसी बेटावर एक बोट बुडाल्याने कमीत कमी…

Read More