Ajwain for Weight Loss and Other Health Benefits How to Consume Carom Seeds; ओव्याचे शरीराला मिळतात जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासाठी कसा खावा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ओव्याचे आरोग्यदायी फायदे ओव्यामध्ये थायमॉल नावाचे एसेन्शियल ऑईल असून यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. केमिकल बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन रोखण्यापासून याचा उपयोग होतो. तसंच यातील थायमॉल हे उच्च रक्तदाबावर उपाय करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच शरीरावर आलेली सूज कमी करण्यसाठीही ओव्याचा उपयोग करून घेता येतो. शरीरातील ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी करण्यासाठी ओव्याचा फायदा होतो यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होऊन वजनही कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी Ajwain Water For Weight Loss: पोटावरील जमलेली चरबी आणि शरीरावरील अतिरिक्त लठ्ठपणा कमी करण्यासाठी…

Read More