heart attack treatment, छातीतली सायलेंट कळ अ‍ॅसिडिटी नसून हार्ट अटॅक असू शकते; जाणून घ्या लक्षणं अन् चाचणी… – seventy percent increase in the incidence of heart attacks

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : छातीत दुखणे, कळ येण्यासारख्या दुखण्याकडे अॅसिडीटीचा त्रास म्हणून दुर्लक्ष केले जात होते. आता मात्र हृदयविकारासंदर्भात जागरुकता वाढली आहे. २०२१ आणि २०१२ या वर्षांशी तुलना करता आता पाचपट अधिक जण अशी लक्षणे जाणवताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेत असल्याचे दिसून येत आहे.करोनाकाळानंतर हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांमध्ये सत्तर टक्के वाढ झाल्याचे वैद्यकीय विश्लेषणातून दिसून आले आहे. यामध्ये ४० ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तीचा समावेश अधिक प्रमाणात आहे. तसेच पुरुषांमध्ये हृदयविकाराची प्रमाण वाढलेले दिसते. प्रत्येक चार भारतीयांपैकी एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. काही…

Read More