[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लवंग तेल लवंगाचे तेल दातदुखी दूर करण्यासाठी ओळखले जाते. त्याचा वापर करण्यासाठी कापसाचा एक छोटा गोळा बनवून तेलात भिजवून प्रभावित भागावर लावा, यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. मीठाच्या पाण्याच्या असा करा वापर डॉक्टरांच्या मते, मीठ पाणी हे नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि ते खाल्ल्यानंतर दातांना चिकटलेले कण मोकळे करते. मिठाच्या पाण्याने दात दुखणे आणि सूज कमी होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात 1/2 चमचे मीठ मिसळा आणि ते माऊथवॉश म्हणून वापरा. मॅग्नेशियम आणि झिंक दातांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम हे मुख्य घटक मानले जातात, परंतु मॅग्नेशियम, सेलेनियम…
Read More