[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लवंग तेल लवंगाचे तेल दातदुखी दूर करण्यासाठी ओळखले जाते. त्याचा वापर करण्यासाठी कापसाचा एक छोटा गोळा बनवून तेलात भिजवून प्रभावित भागावर लावा, यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. मीठाच्या पाण्याच्या असा करा वापर डॉक्टरांच्या मते, मीठ पाणी हे नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि ते खाल्ल्यानंतर दातांना चिकटलेले कण मोकळे करते. मिठाच्या पाण्याने दात दुखणे आणि सूज कमी होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात 1/2 चमचे मीठ मिसळा आणि ते माऊथवॉश म्हणून वापरा. मॅग्नेशियम आणि झिंक दातांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम हे मुख्य घटक मानले जातात, परंतु मॅग्नेशियम, सेलेनियम…
Read MoreTag: Toothache
Teeth Whitening To Toothache And Bad Breath Problems How To Use Alum Home Remedies; दाताच्या पिवळेपणापासून ते तोंडाच्या दुर्गंधीपर्यंत गुणकारी ठरेल तुरटी, असा करा सोप्या पद्धतीने वापर
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दातदुखीसाठी Alum For Toothache: काही वेळा अचानक दातदुखी सुरू होते आणि रात्रीच्या वेळी ही दातदुखी सुरू झाली तर थांबवणे कठीण वाटते आणि या कळा सहन करणेही कठीण आहे. अशावेळी तुरटीच्या पावडरचा उपयोग करणे सोपे ठरते. जो दात दुखत आहे, त्यावर तुरटीची पावडर रगडल्याने काही वेळातच दातदुखी बंद होते. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पाहा. बॅक्टेरियाची वाढ थांबविण्यासाठी तुरटी मदत करते. त्यामुळे त्वरीत दातदुखी थांबविण्यास मदत मिळते. तोंडाच्या दुर्गंधीवर तुरटीचा उपयोग तोंडातून येणारी दुर्गंधी ही अनेकदा शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरते. पण तुरटीच्या…
Read More