[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दातदुखीसाठी Alum For Toothache: काही वेळा अचानक दातदुखी सुरू होते आणि रात्रीच्या वेळी ही दातदुखी सुरू झाली तर थांबवणे कठीण वाटते आणि या कळा सहन करणेही कठीण आहे. अशावेळी तुरटीच्या पावडरचा उपयोग करणे सोपे ठरते. जो दात दुखत आहे, त्यावर तुरटीची पावडर रगडल्याने काही वेळातच दातदुखी बंद होते. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पाहा. बॅक्टेरियाची वाढ थांबविण्यासाठी तुरटी मदत करते. त्यामुळे त्वरीत दातदुखी थांबविण्यास मदत मिळते. तोंडाच्या दुर्गंधीवर तुरटीचा उपयोग तोंडातून येणारी दुर्गंधी ही अनेकदा शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरते. पण तुरटीच्या…
Read More