Eating Banana Empty Stomach In The Morning 7 Health Benefits; रिकाम्या पोटी केळं खाण्याचे ७ फायदे, वजन कमी करण्यापासून शुगरवर नियंत्रण ठेवेपर्यंत जबरदस्त लाभ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चांगल्या पचनशक्तीसाठी पचनशक्ती चांगली असेल तर वजन वाढ आपोआप रोखली जाते. केळ्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारण्यास याची मदत मिळते. केळ्यामध्ये असणारे फायबर पचनशक्तीमध्ये सुधारणा आणून बद्धकोष्ठता रोखण्याचे काम करते. शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक केळं खाल्ल्याने दिवसभर शरीरात चांगली उर्जा टिकून राहाते. केळ्यामध्ये उर्जेचे अधिक स्रोत असून कार्बोहायड्रेटदेखील यामध्ये अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते आणि शरीरातील उर्जा टिकून राहाते. (वाचा – वजन वाढण्यासह येत असेल अति घाम तर मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या गंभीर आजाराचे आहेत हे ५ संकेत)…

Read More