[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तमन्नाचे डिटॉक्स ड्रिंक लिंबू आणि दालचिनी या दोन पदार्थांच्या मदतीने हे डिटॉक्स ड्रिंक तयार करायचे आहे. एक ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्यावा. त्यानंतर त्यावर दालचिनी पावडर चिमुटभर पसरावी. यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते. लिंबूचे फायदे ऍसिडिटि शरीर शांत ठेवण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. लिव्हर स्वच्छ करण्यास मदत होते. हे पेय तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. हे तुमचे चयापचय देखील वाढवते आणि अधिक कॅलरी आणि चरबी जाळण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले वाटते आणि लवकर भूक लागत नाही. म्हणूनच,…
Read More