Baba Ramdev Home Remedies For Cholesterol And High BP; कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीवर बाबा रामदेव यांचे घरगुती उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​गिलॉय गिलॉयमुळे सांध्यांचे जुनाट आणि तीव्र वेदनाही संपतात. याच्या सेवनाने सर्दी, खोकला, ताप, संसर्ग बरा होतो आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. गिलॉय लठ्ठपणा आणि साखर नियंत्रित करते आणि प्लेटलेट्स वाढवण्यास देखील उपयुक्त आहे. ​(वाचा – Cancer Causes : कॅन्सरच्या या ५ मोठ्या कारणांकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात लोकं, थक्क करेल दुसरे कारण) ​आवळा आवळ्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळून सकाळी कोमट पाण्यासोबत प्यायल्याने पोट साफ होते. ऊर्जा मिळते, केस आणि डोळेही चांगले होतात. देसी तुपात बनवलेल्या ३ ते ५ जिलेब्या एका ग्लास दुधासोबत घेतल्याने डोकेदुखीवर फायदा होतो. एक…

Read More