‘या’ एका बाईकवर किती जण बसलेत मोजू शकता का? पाहा Viral VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपल्या देशात वाहतुकीच्या नियमांना लोक फार गांभीर्याने घेत नाहीत. यामुळेच अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघात पाहायला मिळत असतात. वाहतूक पोलिसांसह राज्य सरकारही याबाबत वारंवार जनजागृती करत असतं. पण अद्यापही काहीजण जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान, अशाच प्रकारे जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या काही तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका बाईकवरुन एक, दोन नव्हे तर 7 तरुण प्रवास करताना दिसत आहेत. एका कारचालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यामुळे घटना समोर आली आहे. अन्यथा अशी घटना घडली आहे यावर कोणाचा विश्वासच बसला नसता. ही…

Read More