Vitamin D Deficiency Causes Joint Pain And Stiffness In Bones; या कारणाने सुकते हाडांमधील पाणी, शरीरात विटामिनची कमतरता ठरतेय सांध्यातील त्रासासाठी जबाबदार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) विटामिन डी कमतरतेमुळे सांधेदुखी विटामिन डी कमतरतेमुळे Osteocalcin आणि Osteoporosis सारखे आजार होतात. वास्तविक जेव्हा शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरतेमुळे हाडे आतून कमजोर होऊ लागतात आणि हाडांची बळकटी कमी होऊ लागते. यादरम्यान हाडांदरम्यान घर्षण वाढत आणि हाडं आखडतात. हाडांमधील त्रास हाडांमधील त्रास विटामिन डी च्या कमतरतेमुळे उठता बसतानाही प्रचंड त्रास होतो. तसंच सांधेदुखी वाढून हिवाळ्यात हाडं अधिक आखडली जातात. हाडांवर याचा सर्वात जास्त परिणाम होताना दिसून येतो. (वाचा – महिन्यातून किती वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेणे ठरते महिलांसाठी योग्य, दुष्परिणाम घ्या लक्षात) हाडांसाठी विटामिन डी…

Read More