How To Control Hypertension Know The Types Of High Blood Pressure; High BP नक्की किती प्रकारचे असतात माहीत आहे का? हायपरटेन्शनने असाल ग्रस्त तर जाणून घ्यायलाच हवे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हाय ब्लडप्रेशर म्हणजे काय? What Is High Blood Pressure: सर्वात पहिल्यांदा हाय ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय ते जाणून. सामान्यतः १२० हे वरच्या रक्तदाबाचे रिडींग असून ८० हे खालचा रक्तदाब असेल तर हे सामान्य मानले जाते. याचा अर्थ रक्तदाब नॉर्मल आहे. वेगवेगळ्या देशामध्ये रक्तदाबाचे वेगवेगळे मापदंड आहेत. इंडियन गाईडलाईन ऑफ हायपरटेन्शन – ४ नुसार, भारतात १४० च्या वर असेल आणि न्यूनतम ९० हाय बीपी मानला जातो. मात्र हे वेगवेगळं असू शकतं. प्रायमरी हायपरटेन्शन Primary Hypertension: हेल्थलाईनने दिलेल्या माहितीनुसार, अधिकांश लोकांना प्रायमरी हायपरटेन्शन असते. याचे…

Read More