[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पॅरासिम्पेथेटिक पद्धतीने खा पॅरासिम्पेथेटिक पद्धतीने खाणे म्हणजे ‘हळूहळू खाणे आणि पचनावर भर देणे’. खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले झाल्यामुळे पोषक तत्व शोषण घेण्याची शरीराची क्षमता वाढते. त्यामुळे जेवताना शांत आणि आरामदायी वातावरण तयार करा. तुमच्या नेमलेल्या ठिकाणी बसा, तुमचे अन्न नीट चावून खा आणि प्रत्येक चाव्याचा आस्वाद घ्या. जेवताना फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करा आणि टीव्ही-मोबाईल किंवा बोलण्यावर नाही कारण त्यामुळे पचनक्रिया नीट राहते.(वाचा :- तुमच्याकडेही एकाच साबणाने अंग घासून घासून अंघोळ करतं पूर्ण कुटुंब? सत्य ऐकून हलेल मेंदूची नस, हात लावणंही सोडाल) विविध प्रकारचे…
Read More