[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ब्रेन स्ट्रोकपासून बचाव करण्याचे फायदे ब्रेन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी निरोगी जीवनशैली राखा, तुमचे वजन नियंत्रित ठेवा, नियमित व्यायाम करा, अल्कोहोलचे सेवन कमी करा, कोकेन आणि मेथॅम्फेटामाइन सारखी औषधे टाळा आणि तंबाखूचा वापर टाळा. (वाचा :- लग्न झालेल्या कपल्सना डॉक्टरचा इशारा, या 5 वाईट सवयी सोडा नाहीतर स्पर्म व आई-बाबा बनण्याचं स्वप्न कायमचं संपेल) हेल्दी डाएटवर भर द्या आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि उच्च कोलेस्ट्रॉल आणि चरबीयुक्त पदार्थां पासून दूर रहा. त्याऐवजी फळे आणि भाज्यांनी परिपूर्ण असा आहार घ्यावा. आठवड्यातून किमान 5 दिवस फळे आणि…
Read More