Bad Cholesterol Reducing Best Home Remedies 4 Soaked Spices Eat Stale Mouth Automatically; तोंड न धुता खा ४ पदार्थ, रक्तातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल झर्रकन होईल कमी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आळशी Flax Seeds To Control Bad Cholesterol: घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आळशी हा सर्वात चांगला पर्याय आहे. शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जर वेगाने वाढत असेल तर थांबविण्यासाठी रात्रभर आळशी भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. Mayo Clinic ने दिलेल्या अहवालानुसार आळशी घाणेरड्या कोलेस्ट्रॉलसाठी उत्तम ठरते. मेथी Fenugreek Seeds For Bad Cholesterol: मेथी अनेक आजारांवर गुणकारी ठरते. घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रात्रभर मेथी पाण्यात भिजत घाला. याचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने केवळ कोलेस्ट्रॉलच कमी होत नाही तर ब्लड शुगर कमी होण्यासही मदत मिळते.…

Read More