( प्रगत भारत । pragatbharat.com) तमाम भारतीयांनी आज अत्यंत अभिमानास्पद असा क्षण अनुभवला. चांद्रयान अवकाशात झेपावलं त्यामागे शेकडो शास्त्रज्ञांचं संशोधन, अभ्यास आणि मेहनत आहे. वीस वर्षांनंतर हे स्वप्न प्रत्यक्षात आलंय.
Chandrayaan-3 : भारताची चंद्रावर स्वारी, चांद्रायन 1-2-3 मधील 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/614693-chandra.jpg)