bad and good foods for intestinal gut health, विषारी पदार्थ खच्चून भरून आतडी आतून पूर्ण सडवतात रोज न चुकता खाल्ले जाणारे हे 5 पदार्थ, एक तर आहे “गोड विष..”! – these 5 daily foods kill the good bacteria from the intestine or gut and cause to harmful for the intestines

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रिफाइंड शुगर

रिफाइंड शुगर

रिफाइंड शुगर आपल्या आतड्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. साखरेच्या सेवनाने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. यामुळे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया देखील मारतात आणि समस्या अधिक वाढू शकतात.
(वाचा :- साखर की मीठ? कशामुळे हृदय व रक्ताच्या नसा होतात सर्वात जास्त व लवकर खराब, शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा)​

आर्टिफिशियल स्वीटनर सुद्धा आहे घातक

आर्टिफिशियल स्वीटनर सुद्धा आहे घातक

जर तुम्ही असा विचार करत असाल की साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर वापरणे फायदेशीर आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. यामुळे आतड्यांमध्ये सूज होऊ शकते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
(वाचा :- चुकूनही शिजवून खाऊ नका हे 5 पदार्थ, सर्व पोषक घटक मरून जातील व पोटात बनेल भयंकर विष, पोट व आतडी निघतील पिळवटून)​

तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा

तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा

साखरेप्रमाणे अधिक तळलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर खराब होऊ शकते. तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. या गोष्टी जड असतात आणि आतड्यांना त्या पचवणं कठीण असतं.
(वाचा :- सुका-ओला खोकला व साचलेला कफ मुळापासून जाळतात हे 10 घरगुती उपाय,फुफ्फुसातील विषारी घाण गाळून फेकण्यासाठी आजच करा)​

वनस्पती तेल आहे हानिकारक

वनस्पती तेल आहे हानिकारक

वनस्पती तेल तुमच्या पोटासाठी वाईट ठरू शकतात. वनस्पती तेलामध्ये ओमेगा-6 ते ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे आतड्यांवरील अस्तरांवर सूज चढून त्यांचे अधिक नुकसान होऊ शकते.
(वाचा :- Kissing Disease: डोकेदुखी आणि ताप असताना चुकूनही करू नका किस, होऊ शकतो हा भयंकर आजार, वाचण्याची शक्यताही शुन्य)​

अति-प्रक्रिया केलेले पदार्थ

अति-प्रक्रिया केलेले पदार्थ

मीठ, फॅट आणि साखर हे अति-प्रक्रिया केलेले पदार्थ मानले जातात. यांचे जास्त सेवन केल्याने आतड्याचा मायक्रोबायोटा बदलू शकतो आणि सूज होऊ शकते. यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊन वाईट बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
(वाचा :- Weight Loss : फक्त 1 महिन्यात वाफ बनून उडून जाईल पोट व मांड्यांवरची हट्टी चरबी, ताबडतोब करायला घ्या हे 6 उपाय)​

[ad_2]

Related posts