Constipation Immediate Relief Natural Home Remedies; टॉयलेट सीटवर बसून घाम गाळण्यापेक्षा करा Constipation Problems वर ५ सोपे उपाय, शौच होईल साफ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आल्याचा चहा

आल्याचा चहा

Ginger Reduce Constipation Problem: प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करण्यापर्यंत आल्याचा चहा फायदेशीर ठरतो. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा चहा हा अत्यंत हेल्दी ठरतो.

  • १ कप पाणी घ्या त्यात आल्याचा तुकडा टाका आणि उकळवा
  • त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्यात थोडेसं मध मिक्स करून ते प्या. यामुळे त्वरीत आराम मिळेल

आळशीचे बी ठरेल उपायकारक

आळशीचे बी ठरेल उपायकारक

Flax Seeds For Constipation: तुम्हाला अगदी खूप काळापासून बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर आळशीचे बी यावर रामबाण उपाय ठरू शकते.

  • एक ग्लास पाण्यात १ चमचा आळशी मिक्स करा आणि उकळून घ्या
  • त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या
  • रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे पाणी प्या आणि झोपा. सकाळी बद्धकोष्ठतेचा त्रास राहणार नाही

अंजीरामुळे मिळेल आराम

अंजीरामुळे मिळेल आराम

​नियमित स्वरूपात अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करता येतो. अंजीरमध्ये अधिक फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेला आराम मिळतो आणि नैसर्गिक स्वरूपात आतड्याशी संबंधित समस्या कमी होते. रोज रात्री २ अंजीर पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यावर खा. याचा तुम्हाला फायदा मिळेल.

गरम पाणी आणि तूप

गरम पाणी आणि तूप

Ghee And Hot Water For Constipation: बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात तूप मिक्स करून घ्या. यामुळे Constipation समस्या त्वरीत गायब होते. याशिवाय तुम्ही १ ग्लास दुधात तूप मिक्स करून पिऊ शकता.

जीरे आणि ओव्यामुळे त्रास होईल कमी

जीरे आणि ओव्यामुळे त्रास होईल कमी

Cumin And Ajwain For Constipation: बद्धकोष्ठतेच्या रूग्णांसाठी जिरं आणि ओव्याचे पाणीही लाभदायक ठरते.

  • सर्वात पहिले २ चमचे जिरे घ्या, त्यात २ चमचे ओवा मिक्स करून भाजून घ्या
  • मग त्याची पावडर करून घ्या
  • या मिश्रणात अर्धा चमचा काळे मीठ मिक्स करा. या सेवनाने त्वरीत आराम मिळेल

[ad_2]

Related posts