Gold Silver Price Today : चैत्र नवरात्रीच्या अगोदरच सोनं @71,000 रुपयांवर, का वाढला दर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price : 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. अशा स्थितीत घरांमध्ये शुभ कार्य सुरू होतील आणि सोने-चांदीची खरेदीही होईल. पण, नवरात्रीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याने 71 हजारांचा आकडा पार केला आहे. 

Related posts