Eating Rice And Chapati Together Can Cause 5 Health Problems; चपाती आणि भात एकत्र खात असाल तर वेळीच व्हा सावध, या ५ आजारांना देताय आमंत्रण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वजन वाढेल

वजन वाढेल

अनेक हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते चपाती आणि भात या दोन्हीमध्ये कार्ब्स अधिक प्रमाणात असतात. यातील कॅलरीमुळे तुमचे वजन अधिक वाढते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोटामध्ये अधिक प्रमाणात एकाच वेळी कॅलरी जाते आणि याचा परिणाम वजन वाढण्यामध्ये होते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चपाती-भात हे कॉम्बिनेशन एकत्र खाऊ नका.

हाय ब्लड शुगर

हाय ब्लड शुगर

चपातीमध्ये ग्लुटनचे प्रमाण असतं आणि भातमध्ये असणारे स्टार्च हे दोन्ही मिळून ब्लड शुगर वाढविण्याचे काम करतात. तुम्हाला ब्लड शुगरसंबधित आजार असेल तर चपाती आणि भात असे दोन्ही अजिबात खाऊ नका. रिसर्चगेटने केलेल्या अभ्यासानुसार हे सिद्ध करण्यात आले आहे.

(वाचा – Monsoon 2023: पावसाळ्यात वाढू शकतो संधिवाताचा त्रास, काय काळजी घ्याल)

पचनक्रियेला बाधा

पचनक्रियेला बाधा

चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने पचनतंत्र बिघडण्याचे काम करते आणि याशिवाय पचनतंत्र खराब होते. पचनतंत्र हळू झाल्यास प्रत्येक पदार्थ पचण्यास कठीण होते आणि त्यामुळे वजन पटकन कमी होऊन प्रतिकारशक्ती कमी होण्याचा त्रास सुरू होतो.

(वाचा – Uric Acid रक्तात मिसळण्यापूर्वीच बाहेर काढून फेकेल १० रूपयाची ही गोष्ट, किडनी पण राहील सुरक्षित)

पोटदुखी

पोटदुखी

तुम्हाला जर सतत पोटदुखी होत असेल तर तुम्ही नक्की काय खाताय हे एकदा पाहाच. रोज जर चपाती आणि भात एकत्र खात असाल तर पोटदुखी हमखास होऊ शकते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या की, न विसरता दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नका.

(वाचा – पोटाचे झालेत टायर्स, १५ दिवस रोज खा हे ५ पदार्थ, कंबर होईल ३४ पासून २८ इंचाची)

झोपेचा त्रास

झोपेचा त्रास

तुम्हाला जर रात्री झोप येत नसेल अथवा सतत लघ्वीला जावं लागत असेल आणि यामुळे सतत डोळे उघडत असतील तर याचे कारणही एकत्र चपाती आणि भात खाणं आहे. या पदार्थाचे एकत्र सेवन हे त्रासदायक ठरू शकते आणि तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो.

[ad_2]

Related posts