प्रियकर बोलेना! प्रेयसी 700 किमी प्रवास करत घऱी पोहोचली; नंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलिसांकडे गेली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रियकर आपल्याशी बोलत नसल्याने प्रेयसी थेट 700 किमी प्रवास करत देहातला पोहोचली. पण यानंतर प्रियकर बोलत नसल्याने अखेर तिने ब्लेडने हातावर वार केले. ती बेशुद्ध पडल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. 
 

Related posts