18 हजार कोटी 500 रुपयांच्या नोटा गहाळ… RBI कडून मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 500 Note: 18 हजार कोटी रुपयांच्या 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली. खरचं इतक्या मोठ्या रकमेच्या नोटा गहाळ झाल्यात का? याबाबत आता नवी अपडेट समोर आली आहे. यावर आरबीआयने माहिती दिली आहे.

Related posts