[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पालक
हार्वर्डच्या मते, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. जे अधिक प्रमाणत सेवन केल्यास यकृत खराब करू शकतात. पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनी स्टोन आणि संधिवात होण्याचा धोकाही वाढू शकतो.
(वाचा :- Constipation Fruits : आतड्यांत साचलेली विषारी घाण झटक्यात नष्ट करतात हे 5 उपाय, पोट होतं एका मिनिटात साफ व हलकं)
गाजर
व्हिटॅमिन ए मिळविण्यासाठी आपल्याला लहानपणापासून गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने यकृत निकामी होऊ शकते. यामुळे व्हिटॅमिन ए विषारीपणा धारण करू शकते आणि त्यामुळे ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे, उलट्या होणे, अतिसार, थकवा, केस गळणे, नाकातून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
(वाचा :- Weight Loss Fruits: पोटात जाताच चरबी मेणासारखी जाळून टाकतात ही 8 फळं, जिम व डाएट न करता पोटाची ढेरी होते छुमंतर)
अंडी
अंडी खाल्ल्याने खूप जास्त प्रमाणत व्हिटॅमिन ए देखील मिळते, जे यकृतासाठी हानिकारक असू शकते. याशिवाय काही लोकांना अंड्याची ऍलर्जी देखील असू शकते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी खूप वाढू शकते.
(वाचा :- आता अमेरिकेत ’Modi Ji Thali’ चा स्वाद, आयुर्वेदानुसार त्यातील एक एक पदार्थात ठासून भरलेय अमृतासारखी खास गोष्ट)
शेंगदाणे
शेंगदाणे खाल्ल्याने यकृताचे आजारही होऊ शकतात, कारण त्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी 3 असते. जे नियासिन म्हणूनही ओळखले जाते. व्हिटॅमिन ए प्रमाणेच हे देखील यकृताला जास्त दुखापत करू शकते. म्हणूनच पीनट बटर जास्त प्रमाणात खाऊ नका.
(वाचा ;- Yoga Day: मेंदूची एकन् एक नस खोलून ब्लड सर्क्युलेशन होतं 100 स्पीडने, चुटकीत दूर होते चिंता तणाव, करा हे एक काम)
चिकन ब्रेस्ट आणि मासे
चिकन ब्रेस्ट आणि मासे हे प्रोटीन मिळवण्यासाठी सर्वोत्तम फूड मानले जाते. परंतु हे दोन्हीही नियासिनचे स्रोत आहेत, ज्याचे जास्त प्रमाणात सेवन यकृतासाठी हानिकारक ठरू शकते.
(वाचा ;- Silent Heart Attack : बसल्या जागी सायलेंट हार्ट अटॅक घेतो जीव, गरम झालेलं असताना ही 4 लक्षणं दिसली तर सावधान..)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]