सावधान ! तुम्हीही कोल्ड्रिंक्स पिताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Drinking cold drinks invitation to cancer :  आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक्सचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण कुठलीही पार्टी असो सॉफ्ट ड्रिंक पाहिजेच. हे सॉफ्ट ड्रिंक तुमच्या जीवावर उठू शकते. तसा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)दिला आहे.  

Related posts