Ayurvedic Doctor Best Effective 2 Minutes Home Remedies For Remove Tartar Plaque From Teeth And Yellow Teeth Whiten Naturally With Foods; पिवळे दात आणि काळ्या हिरड्या पांढ-याशुभ्र चमकवण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले ८ घरगुती उपाय यामुळे टळतो हिरड्यांच्या कॅन्सरचा धोका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा करा वापर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा करा वापर

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर हे नैसर्गिक अ‍ॅसिड मानले जाते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दातांवर जमा झालेला पिवळा ठर काढून टाकू शकता. यासाठी तुम्हाला एक चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळावे लागेल. ते तोंडात ठेवा आणि 1-2 मिनिटे चूळ भरा, नंतर तोंड पाण्याने स्वच्छ धुवा. लक्षात ठेवा की अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा जास्त वापर करू नका कारण ते वारंवार वापरल्यास ते तुमच्या दातांच्या इनॅमललाही नुकसान पोहोचवू शकते.
(वाचा :- Diabetes असो किंवा नसो, हात-पाय सहीसलामत ठेवण्यासाठी रोज करा ही 6 कामे, येणार नाही अवयव कापून वेगळे करायची वेळ)​

आंबा आणि पेरूची पाने

आंबा आणि पेरूची पाने

आंबा आणि पेरूची पाने दातांवर चोळल्याने दात पांढरे होण्यास मदत होते. ही हिरवी पाने इनेमल क्लीनरचे काम करतात. यासाठी लसूण, खडे मीठ, पेरू आणि आंब्याची पाने बारीक करून पावडर बनवा आणि या पावडरने दररोज दात घासा. या उपायाने दात आणि हिरड्या मजबूत होतील.
(वाचा :- मूळव्याधाचे फोड नष्ट करतात ‘या’ 5 देसी भाज्या, बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांत साचलेला शौच व घाण चुटकीसरशी पडते बाहेर)​

त्रिफळा किंवा ज्येष्ठमध

त्रिफळा किंवा ज्येष्ठमध

पिवळे दात पांढरे करण्यासाठी त्रिफळा किंवा ज्येष्ठमधचा काढा हा एक प्रभावी उपाय आहे. याचा वापर केल्याने तोंडातील अल्सर कमी होण्यासही मदत होऊ शकते. यासाठी त्रिफळा किंवा ज्येष्ठमध पाण्यात अर्धे राहेपर्यंत उकळा. ते थंड झाल्यावर त्याने दात स्वच्छ धुवा व चूळ भरा.
(वाचा :- अशा प्रकारच्या खोकल्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, ही 5 लक्षणे ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला झाला Lung Cancer)​

कोरफड

कोरफड

कोरफडीचे दात स्वच्छ करण्यासह अगणित फायदे आहेत. दातांवरील पिवळी घाण दूर करण्यासाठी एक चमचा एलोवेरा जेलमध्ये चार चमचे ग्लिसरीन, पाच चमचे बेकिंग सोडा, लिंबू, इसेन्शिअल ऑईलचे काही थेंब आणि एक कप पाणी मिसळा. प्लेक आणि टार्टर काढण्यासाठी हे मिश्रण वापरा.
(वाचा :- रक्ताच्या नसा ब्लॉक करणारे घाणेरडे कोलेस्ट्रॉल अन् शुगर एका फटक्यात पातळ करतो हा पदार्थ, असरदार Homeopathy उपाय)​

मीठ आणि मोहरीच्या तेलाने मालिश

मीठ आणि मोहरीच्या तेलाने मालिश

आयुर्वेदात मीठ आणि मोहरीचे तेल रोगांवर आणि आजारांवर उत्कृष्ट पारंपारिक उपाय मानले गेले आहे. डॉक्टरांच्या मते, मोहरीच्या तेलाने आणि मीठाने नियमितपणे दात घासल्याने दात पांढरे होतातच पण हिरड्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा मोहरीच्या तेलात एक चमचा मीठ मिसळून दातांना आणि हिरड्यांना मसाज करा. नंतर पाण्याने चूळ भरा.
(वाचा :- डॉक्टर म्हणतात या कारणामुळे रात्री नसं दबली जाते किंवा एकमेकांवर चढते, क्रॅम्प समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात)​

[ad_2]

Related posts