मोठी बातमी! चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं Chandrayaan 3; आता इस्रोची नजर 14 ऑगस्टवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : पृथ्वीवरून 14 जुलै 2023 रोजी निघालेलं चांद्रयान 3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे. 
 

Related posts