Weight Loss Sesame Oil Benefits To Burn Belly Fat Faster; लोण्यासारखी चरबी वितळविण्यासाठी वापरा हे तेल, वजन होईल त्वरीत कमी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चरबी जाळण्यास मदत

चरबी जाळण्यास मदत

तिळाच्या तेल अथवा तीळाचे सेवन तुम्ही तुमच्या आहारात करत असाल तर शरीरावरील जमलेली चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तिळाच्या तेलात असणारे लिग्नान चरबी जाळण्यास अधिक प्रमाणात मदत करतात.

खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी

खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी

केवळ शरीरातील चरबी जाळण्यासाठीच नाही तर खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करून तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तिळाच्या तेलाचा उपयोग होतो.

(वाचा – Diabetes Symptoms: तोंडात लपलेली ही २ लक्षणं डायबिटीस असल्याचे देतात संकेत, सावध व्हा!)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त घटक

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त घटक

तिळाच्या तेलामध्ये असणारे ट्रिप्टोफॅन आणि पॉलीफेनोल्ससारखे अमिनो अ‍ॅसिड हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे जिद्दी चरबी वितळविण्यासाठी मदत मिळते. तसंच तिळाच्या तेलाच्या सेवनामुळे Water Retention शरीरामध्ये नियंत्रणात राहते.

(वाचा – सकाळी उठल्यानंतर किती वेळात प्यावा चहा वा कॉफी, अन्यथा होईल असे नुकसान)

पचनक्रिया सुधारते

पचनक्रिया सुधारते

शरीरावर चरबी वाढण्याचे कारण म्हणजे व्यवस्थित पचन न होणे. मात्र तिळाच्या तेलामधील डाएटरी फायबर हे तुमच्या पचनक्रियेची प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. यामुळे अधिक काळ भूक लागत नाही आणि या तेलात प्रोटीनचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे सतत खाण्याची सवय नियंत्रणात येऊन वजन कमी करण्यास सोपे होते.

(वाचा – नाभीमध्ये तेल घालणे किती ठरते फायदेशीर, कोणत्या आजारासाठी कोणत्या तेलाचा कराल वापर)

त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त

त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त

तिळाच्या तेलामध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात असते. मसल्स वाढविण्यासाठी आणि फिटनेस चांगले राखण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे केस आणि त्वचेलाही फायदा मिळतो. शरीरातील ब्लड सेल्सच्या वाढीसाठीही उपयुक्त ठरते.

[ad_2]

Related posts