[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अधिक अॅक्टिव्ह राहा डॉ. भागवत यांनी सांगितले की, तुम्हाला ४० वयानंतर जर वाटत असेल की आपलं सुटलेलं पोट कमी व्हावं आणि सपाट दिसावं अथवा वजन वाढू नये तर यासाठी अधिक प्रमाणात तुम्ही अॅक्टिव्ह राहणं गरजेचे आहे. असं केल्यामुळे कॅलरी जास्त प्रमाणात जळते आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होते. प्रोटीन अधिक प्रमाणात खा तुम्ही वाढत्या वयासह प्रोटीन आहारात अधिक घेतल्यास हे केवळ वजन आटोक्यात राहण्यास मदत करत नाही तर वाढत्या वयासह कमकुवत होणाऱ्या मसल्सनादेखील मजबूत करण्यास याची मदत मिळते. त्यामुळे झरझर वजन कमी करण्यासाठी प्रोटीन अधिक…
Read MoreTag: वतळवणयसठ
Weight Loss Sesame Oil Benefits To Burn Belly Fat Faster; लोण्यासारखी चरबी वितळविण्यासाठी वापरा हे तेल, वजन होईल त्वरीत कमी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चरबी जाळण्यास मदत तिळाच्या तेल अथवा तीळाचे सेवन तुम्ही तुमच्या आहारात करत असाल तर शरीरावरील जमलेली चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तिळाच्या तेलात असणारे लिग्नान चरबी जाळण्यास अधिक प्रमाणात मदत करतात. खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी केवळ शरीरातील चरबी जाळण्यासाठीच नाही तर खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करून तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तिळाच्या तेलाचा उपयोग होतो. (वाचा – Diabetes Symptoms: तोंडात लपलेली ही २ लक्षणं डायबिटीस असल्याचे देतात संकेत,…
Read More