Cycle Riding Viral Video: रस्त्यावरील पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवतानाचा Video Viral, सायकल छतावर नेली कशी?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cycle Viral Video: हा माणूस डोक्यावर पडला आहे का? रस्त्यावर चालवतात तसं बिनधास्त तो पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवत होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात मारला आहे. 


Updated: Jun 9, 2023, 10:13 AM IST

रस्त्यावरील पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवतानाचा Video Viral, सायकल छतावर नेली कशी?

viral video man riding cycle on roof of overbridge danger Stunt Trending Video trend on google

Related posts