Maharashtra Superfast News Bulletin 31 December 2023 ABP Majha Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Coronavirus In Maharashtra : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिंता वाढवणारी बातमी; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, दिवसभरात 131 रुग्ण आढळले [ad_2]

Read More

QR code scam to loot devotees in Ayodhya Ram Mandir name Hindu body issues warning News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी दिल्ली मेट्रोमध्ये ‘दंगल’..! महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

Read More

Ratnagiri New Year Celebration Maharashtra News Update Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Coronavirus In Maharashtra : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिंता वाढवणारी बातमी; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, दिवसभरात 131 रुग्ण आढळले [ad_2]

Read More

10 Year Old Girl Dies Due To Corona In Bihar Treatment Begins In Medical College Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : बिहारमधील (Bihar) सासाराममध्ये कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असलेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  सासारामचे सिव्हिल सर्जन डॉ. केएन तिवारी यांनी मुलीच्या मृत्यूविषयी माहिती दिली. बिहारमधील  लिलारी, नोखा येथे राहणारी ही मुलगी होती. या मुलीवर देहरीच्या जमुहर येथील नारायण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.या घटनेमुळे आरोग्यविभागात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं.  कोरोनाची चाचणी करण्यासाठी नमुना पाटण्याला पाठवण्यात आला सिव्हिल सर्जनने सांगितले की, मुलगी गयाच्या शेरघाटी येथे एका नातेवाईकाला भेटायला गेली होती. तिथेच तिची तब्येत बिघडू लागली…

Read More

Goa New Year Celebration : सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गोव्यात मोठी गर्दी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गोव्याला पसंती असते..यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गोव्यात हजेरी लावलेय.. सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी गोव्यातील समुद्रकिनारी मोठी गर्दी केलेय.. त्यांच्यासोबत संवाद साधलाय प्रतिनिधी गणेश ठाकूरने</p> <p>&nbsp;</p> [ad_2]

Read More

आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का, मात्र हे अगदी खरंय…बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेवूया. 

Read More

Invetment Plan Invest Rs 100 Daily Get Fund Of Rs 4 Crore 

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Invetment Plan : तुमच्या करिअरमध्ये लवकर गुंतवणूक (Invetment) सुरू करणे ही चांगली सवय आहे. जितक्या लवकर तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य कराल. मार्केट लिंक्ड रिटर्न्स नवीन वयोगटातील गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. कारण ते व्याज दर निश्चित केलेल्या हमीपरताव्याच्या गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला परतावा देतात. गेल्या पाच वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणूक हा लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे. जर तुम्हाला एसआयपीद्वारे (SIP) पैसे कमवायचे असतील तर दीर्घकालीन धोरण हा सर्वोत्तम मार्ग आहे. दररोज जर तुम्ही 100 रुपये गुंतवूणूक…

Read More