7 Common Diet Mistakes And How To Avoid; डाएट करताना ७ चुका कायम टाळा नाहीतर वजन इंचभरपण हलणार नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​अवास्तव ध्येय कायमच डाएट करताना वास्तववाद स्वीकारणे गरजेचे असते. कमी वेळेत जास्त वजन कमी करण्याचे फॅड डोक्यात असते. पण असं न करता पुरेशा वेळेत योग्य पद्धतीने वजन कमी करणे अधिक महत्वाचे असते. वजन कमी करताना बारीक दिसायचं हा विचार डोक्यात न घेतो. आपल्याला सुदृढ आयुष्य जगायचंय हा विचार करणे महत्वाचे आहे. ​पुरेसे कर्बोदके न खाणे वजन वाढण्यामागे कार्बोहायड्रेट हे मुख्य कारण आहे. पण कर्बोदके पूर्णपणे काढून टाकल्याने तुमच्या शरीरातील ताकदीवर खूप मोठा परिणाम होतो. शरीरात पुरेसे कर्बोदके नसल्यामुळे, तुमच्याकडे वर्कआउट करण्यासाठी तुलनेने कमी ऊर्जा…

Read More