10 Foods For Diabetes : हे 10 पदार्थ डायबिटीजसाठी अमृत, किलो किलोने खाल्ले तरी इंचभरही वाढणार नाही Blood Sugar – 10 low glycemic index vegetables to control diabetes and high blood sugar naturally

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) राजमा राजमाचा GI 30 पेक्षा कमी आहे. चांगली गोष्ट अशी आहे की राजमा हे प्रोटीनचा एक चांगला स्रोत देखील आहे. याशिवाय लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन के आणि विद्राव्य तसेच न विरघळणारे फायबर देखील राजमामध्ये आढळतात.(वाचा :- नाश्त्यात हे 10 पदार्थ खाता? डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक व किडनी लिव्हर होतं बाद, एक चूक सर्व अवयव निकामी)​ सफेद छोले सफेद छोले हे प्रथिने आणि फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचा GI कमी आहे. सफेद छोले हे हाडे, मेंदू आणि हृदयासाठी देखील चांगले आहेत.…

Read More