Do know You: मॉल किंवा ऑफिसच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) General knowledge: मॉलमध्ये फिरायला कोणाला नाही आवडत. पगार झाला की अनेकांची पहिली पसंती असते ती शॉपिंग. अनेकजण शॉपिंग करण्यासाठी मॉलचा पर्याय निवडतात. घरात वापरात येणाऱ्या साबणापासून ते लाखोंच्या मोबाईलपर्यंत मॉलमध्ये (Malls) मिळतात. जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता आणि तिथलं टॉयलेट वापरता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? टॉयलेटचे दरवाजे (Toilet doors) जमिनीपासून सामान्य टॉयलेटपेक्षा उंचीवर असतात. असं का असतं? अनेक मोठ्या ऑफिसमध्ये देखील टॉयलेटच्या दरवाजांची उंची ही सामान्य टॉयलेटच्या उंचीपेक्षा अधिक असते. यामागे नेमकं लॉजिक काय आहे?  काय आहे कारण? पूर्णपणे बंद असलेल्या शौचालयामुळे…

Read More

Viral Video: ….अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडीओ, फोटो पाहिले असतील. पण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला एक व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण या अपघातात कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली आहे. कार इतक्या वेगात होती की, टो ट्रकच्या रॅमवर चढल्यानंतर काही वेळ अक्षरश: हवेत होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही वेळासाठी हे एखाद्या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे का असं वाटेल.  अमेरिकेतील जॉर्जिया येथे हा अपघात झाला आहे. घटनास्थळी अपघात झाला असल्याने पोलीस उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा अपघात झाला. अपघातानंतर कार हवेत…

Read More