कार्यकर्त्याला कुत्र्याचं बिस्किट का दिलं? व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण, म्हणाले..

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धक्कादायक! वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध; 17 वर्षीय आरोपी अटकेत

Read More

राहुल गांधींनी कुत्र्याने खाण्यास नकार दिलेलं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं; भाजपाने शेअर केला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) असून, त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी एका कार्यकर्त्याला बिस्किट दिलं आहे. या व्हिडीओवरुन भाजपाने (BJP) राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. याचं कारण कार्यकर्त्याला बिस्कीट देण्याआधी राहुल गांधींनी ते श्वानाला दिलं होतं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  भारत जोडो न्याय यात्रेने आपल्या एक्स अकाऊंवर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. झारखंमध्ये…

Read More