Walking 30 Minutes Benefits May Reduce Cholesterol And Blood Pressure Instantly; कोलेस्ट्रॉल-ब्लड प्रेशरसारख्या ५ आजारांवर राहील नियंत्रण, रोज सकाळ-संध्याकाळ ३० मिनिट्स करा हे काम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलेस्ट्रॉल वेगाने होईल कमी रोज ३० मिनिट्स नियमित चालल्याने अथवा ब्रिस्क वॉक केल्याने कॉलेस्ट्रॉलच्या रूग्णांना फायदा मिळतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिलेल्या रिपोर्टनुसार, रोज वॉकिंग केल्यामुळे, कोलेस्ट्रॉल वेगाने कमी होण्यास मदत मिळते. व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉलच्या स्तराची पातळी कमी होते. नियमित ब्रिस्क वॉक केल्याने हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. ब्लड प्रेशरपासून मिळते सुटका ​New York Times ने दिलेल्या माहितीनुसार, दिवसातून ३ वेळा साधारण दहा मिनिट्स चालण्याचा व्यायाम केल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यास सोपे होते. चालण्यामुळे ब्लड वेसल्समधील स्टिफनेस दूर होण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह सहजपणाने चांगला होण्यास…

Read More