दुधात तुपासह मिक्स करा चिमूटभर हा पदार्थ, १ आठवड्यात मिळतील ५ अफलातून फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Dudh Haldi Tup Fayde: आयुर्वेदात नैसर्गिक पदार्थांचा वापर करूनच अनेक आजारांवर इलाज करण्यात येतो. आयुर्वेदामध्ये तूप अत्यंत पौष्टिक आणि कफ-पित्त दोष संपुष्टात आणण्यासाठी उत्तम मानले जाते. तर दूध हे सुपरफूड असून शरीरासाठी अत्यंत पौष्टिक ठरते. हळदीचे दूध हे सर्दी आणि खोकल्यासाठी उत्तम उपाय ठरते. हळदीवर वैज्ञानिक रिसर्च केल्याप्रमाणे यामध्ये असणारे करक्युमिन कंपाऊंडमुळे अनेक फायदे होतात. तुम्ही नियमित स्वरूपात दूध-तूप आणि हळदीचे मिश्रण प्यायल्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाता. तसंच पचनक्रिया अधिक मजबूत होते आणि सांधेदुखीपासूनही सुटका होते. काय काय…

Read More

किचनमधील १ चिमूटभर मसाला करेल गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या छूमंतर, रोज करा सेवन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पोटाशी संबंधित समस्या हल्ली अनेकांना होताना दिसून येत आहेत. विशेषतः पावसाळ्यात तर पोटदुखी वाढणे हे कॉमन आहे. पावसाळ्यात पचनसमस्या आणि गॅसच्या अथवा बद्धकोष्ठता समस्या अधिक प्रमाणात होतात. कारण या काळात डायजेशन सिस्टिम बऱ्याच जणांची बिघडते. थोडेसे जरी मसालेदार पदार्थ खाल्ले तरीही पोट बिघडते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनावर किचनमधील एक मसाला अत्यंत गुणकारी ठरतो आणि हा पदार्थ म्हणजे हिंग. चिमूटभर हिंगानेही ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. हिंगातील गुणधर्म हे पोटातील समस्या दूर करण्यास मदत करतात. WebMD ने केलेल्या अभ्यासानुसार, हिंग केवळ पचनशक्तीसाठी नाही तर…

Read More