Sri Sri Ravi Shankar Shared How To Reduce Type 2 Diabetes And Food To Eat In 90 Minutes; टाइप – २ डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले ९० मिनिट्समध्ये काय खावे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पोषणयुक्त आहाराची गरज जीवनशैली बदलली आहे आणि अनेक जण आहारात भाजीऐवजी अन्य पदार्थच जास्त खातात. मात्र आहारात भाजीचा अधिक समावेश करून घ्यायला हवा. विभिन्न स्वरूपात फळं आणि भाज्यांचा समावेश असेल असा पोषणयुक्त आहार असावा असं गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. धान्याला ३०-४०% महत्त्व द्यावे. आहारात स्टार्चचे प्रमाण कमी केल्याने टाइप – २ मधुमेह लवकर बरा होण्यास मदत मिळते असंही त्यांनी सांगितले आहे. आयुर्वेदाचे पालन करणे आवश्यक प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये योग्य आहार पद्धती सांगण्यात आल्या आहेत आणि याचे पालन केल्यास टाइप – २ डायबिटीस…

Read More