[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) गुडघे उचलतात शरीराचा 80% भार गुडघ्यांचे शरीरासाठी किती महत्त्व आहे हे सांगताना डॉ. नेने म्हणाले – तुमचे गुडघे तुमच्या शरीराचे 80% वजन आयुष्यभर सहन करत असतात. केवळ चढण्यासाठीच नाही तर चालणे, वाकणे, उडी मारणे, नाचणे, काहीही उचलणे यासाठी गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.’ गुडघे शरीरातील सर्वात महत्वाच्या सांध्यापैकी एक आहेत. तुमचे गुडघे हे अन्य अवयव जसे की तुमचे खांदे, मान आणि पाठीइतकेच महत्त्वाचे आहेत.(वाचा :- या 5 लक्षणांवरून ओळखा किडनीत आहे 5 MM चा मुतखडा, सर्जरी न करता पाणी व लघवीसोबत Kidney Stone पडेल, करा…
Read More