Vitamin B12 Deficiency 4 Super Foods; शरीराला आतून पोकळ करते विटामिन बी१२ ची कमतरता, खा ४ सुपरफुड्स

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Vitamin B12 Deficiency लक्षणे शरीरामध्ये विटामिन बी12 ची कमतरता असल्यामुळे अनेक लक्षणे दिसून येतात. याच्या कमतरतेमुळे शरीरात अत्यंत थकवा जाणवतो. याशिवाय माणूस आळशी होत जातो. त्वचा पिवळी पडणे, स्मरणशक्ती कमी होणे, तोंड येणे, हातापायाला सतत मुंग्या येणे आणि चालायला त्रास होणे यासारखी लक्षणे अधिक प्रमाणात जाणवू शकतात. तसंच विटामिन बी12 ची कमतरता असेल तर सतत मूड बदलत राहातो आणि सांधेदुखी वाढते. यासाठी नक्की कोणते फूड्स खावे जाणून घ्या. मासे Fish For Vitamin B12 Deficiency: सारडिन्स, टूना आणि साल्मनसारख्या मासे हे Vitamin B12 Deficiency साठी…

Read More