( प्रगत भारत । pragatbharat.com) Ravi Pushya Yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ मानलं जाते. जेव्हा पुष्य नक्षत्र रविवारी येतं तेव्हा त्याला रवि पुष्य नक्षत्र असं म्हणतात. तर जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्य नक्षत्र असं म्हटलं जातं. आज पितृपक्ष दशमी तिथीला दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. आज दशमी तिथीसोबत रवि पुष्य योग जुळून आला आहे. पितृपक्षात खरेदी केली जात नाही. पण रवि पुष्य नक्षत्रात केलेली खरेदी अधिक शुभ असते असं म्हणतात. म्हणून आज सोनं चांदी, नवीन कार, नवीन घर…
Read MoreTag: पतपकषत
Shani Gochar: पितृपक्षात शनी गोचर बदलणार 'या' राशींचं नशीब; नोकरी व पैशाची गणितं सुटणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Gochar: पितृ पक्षाचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. या महिन्यात शनीच्या गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. या महिन्यात शनी देवांच्या गोचरमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.
Read More